Posted inमुंबई

पोर्शे अपघातावेळी गाडीत आमदारपुत्र, नाना पटोलेंचा दावा; तर एकनाथ शिंदेंचा अमितेश कुमारांना फोन

मुंबई : पुणे अपघातप्रकरणी काँग्रेसने पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप करत देवेंद्र फडणवीस यांची भूमिका संशायस्पद वाटत असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा, असं सांगत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचीही मागणी पटोले यांनी […]