Posted inमुंबई

यावेळी माघार, वारंवार नाही; फडणवीसांच्या विनंतीस मान, विधानपरिषद न लढण्याचा राज ठाकरेंचा निर्णय

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीतून अखेर मनसेने बिनशर्त माघार घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मनधरणी करण्यासाठी भाजप नेते प्रसाद लाड, कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि विद्यमान आमदार निरंजन डावखरे ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी गेले होते. त्यानंतर मनसेने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी माध्यमांना दिली. यावेळी सरदेसाईंसह अविनाश जाधव, अभिजीत […]