Posted inमुंबई

विधानपरिषद निवडणुकीत मनसेची उडी, भाजपच्या मतदारसंघात उमेदवार जाहीर, अभिजित पानसेंना तिकीट

मुंबई : लोकसभा निवडणुकांचा निकाल बाकी असतानाच महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या चार मतदारसंघातील निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. मुंबईतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार जाहीर केले आहेत. तर मुंबई पदवीधर मतदारसंघावर महायुतीतून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने दावा केला आहे. अशातच युतीत बाहेरुन सहभागी असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही भाजपच्या जागेवर उमेदवारी जाहीर केली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत […]