Posted inपुणे

Bhushi Dam: अन्सारी कुटुंबाची एक चूक पाच जणांच्या जीवावर बेतली, त्या दिवशी नेमकं काय घडलं?

लोणावळा, पुणे: लोणावळा येथील भुशी डॅमच्या बॅक वॉटरमध्ये रविवारी दुपारच्या सुमारास धक्कादायक घटना घडली होती. पुण्याच्या हडपसर भागामध्ये राहत असलेले अन्सारी कुटुंबीय लग्न समारंभावरून येत असताना लोणावळा परिसरामध्ये असणाऱ्या भुशी डॅम परिसरामध्ये वर्षाविहारासाठी उतरले होते. मात्र, ते ज्या ठिकाणी उतरले होते, त्या ठिकाणी शक्यतो कोणी वर्षाविहारासाठी जात नाही. हे कुटुंबीय त्या ठिकाणी गेले आणि पाच […]