Posted inमुंबई

हिऱ्यांऐवजी कचऱ्याचं काम करा, नितीन गडकरींचा सल्ला, कारण काय?

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणि विचारांसाठी ओळखले जातात. तसेच गडकरी वेळोवेळी आपल्या सुपीक डोक्यातून नवनवीन कल्पना लोकांसमोर मांडत असतात. अशीच नवी कल्पना त्यांनी पुन्हा एकदा मांडली आहे. ज्यामध्ये त्यांनी हिऱ्यांचे काम करण्याऐवजी कचऱ्याचे काम करा, असे सुचवले आहे.लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गडकरी मुंबईत पोहोचले होते. जेथे भाजपच्या विशेष संपर्क अभियानांतर्गत त्यांनी […]