Posted inमुंबई

Uddhav Thackeray: चंद्रकांत पाटलांनी ऍडव्हान्स अभिनंदन केलेल्या परबांची बाजी; ठाकरेंनी ‘ती’ चूक टाळली

मुंबई: विधान परिषदेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ठाकरेसेनेला दोन, तर भाजप आणि शिंदेसेनेला प्रत्येकी एका जागेवर यश मिळालं आहे. मुंबईतील दोन्ही जागा जिंकत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना पुन्हा एकदा धक्का दिला आहे. लोकसभेत ठाकरेंनी मुंबईत तीन जागा जिंकल्या. तर शिंदेसेना, भाजपला प्रत्येकी १ जागा मिळाली. त्यानंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीत ठाकरेंनी वर्चस्व राखलं आहे.मुंबई पदवीधर मतदारसंघातून […]