Posted inमुंबई

मोठी बातमी : धारावीची जमीन शासनाच्या खात्यांना हस्तांतरित करणार, अदानी समूह केवळ पुनर्विकास करणार

मुंबई : कोट्यवधींच्या धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात अदानी समूहाला जमीन हस्तांतरित करण्याचा समावेश नाही. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पातील जमीन महाराष्ट्र सरकारच्या विभागांकडे हस्तांतरित केली जाणार आहे. तसंच अहमदाबाद समूह केवळ प्रकल्प विकासक म्हणून घरं बांधणार आहे ही घरं त्याच विभागांना दिली जाणार आहेत. नंतर ही घरे आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीतील रहिवाशांना दिली जातील. याप्रकरणी […]