प्रतिनिधी, मुंबई : राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या योजनांसह नवीन योजनांच्या अंमलबजावणीसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. महिलांना स्वयंरोजगारासाठी ई-पिंक रिक्षा योजनेचा विस्तार करण्यात येणार असून, प्रत्येक जिल्ह्यात ५०० ई-पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, यासह विविध घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत केल्या. अजित पवारांनी ‘फेक नरेटिव्ह’च्या मुद्द्यावरून विरोधकांवर […]