मुंबई : अजित पवार महायुतीत उशिरा यायला हवे होते, असे विधान करून शिवसेना नेते रामदास कदम यांनी महायुतीमधील बेबनाव समोर आणला. त्यानंतर आता अजित पवार यांचा महायुतीतील सहभाग भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना देखील खटकायला लागला आहे. भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्यासमोरच उपमुख्यमंत्री अजित पवार […]