Posted inउत्‍तर महाराष्‍ट्र, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मराठवाडा, राजकिय, विदर्भ

दादांच्या बालेकिल्ल्यात भाईंची फिल्डींग; शिंदेसेनेत जोरदार इनकमिंग, महायुतीत घडतंय काय?

पुणे: लोकसभेला राज्यात अपयश आल्यानंतर महायुतीनं विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. सत्तेतील तिन्ही पक्ष अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याचाच भाग एकमेकांच्या बालेकिल्ल्यात मित्रपक्षांकडून विस्तार केला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामतीवर शिंदेसेनेनं लक्ष केंद्रीत केलं आहे. बारामतीसह यवतमाळमधील अनेकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. यामध्ये प्रामुख्यानं सहकार आणि स्थानिक स्वराज्य […]