Posted inपुणे

राज्याला ४६ हजार कोटी तर बारामतीला १८१ कोटी, भर पावसात योजनांचे पाढे वाचत विरोधकांवर हल्ले

दीपक पडकर, बारामती : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रविवारी बारामतीतील मिशन हायस्कूल ग्राउंडवर जनसन्मान मेळावा झाला. या मेळाव्यात पावसाने मोठा व्यत्यय आणला. अचानक पाऊस आल्याने इतर नेत्यांची भाषणे थांबवून अजित पवारांना भाषण करावे लागले. अजितदादांनीही भर पावसात भाषण करून विरोधकांवर हल्ले चढवले, त्याचवेळी अर्थसंकल्पातून घोषित केलेल्या योजनांचा पुनश्च एकदा पाढा वाचला. […]