Posted inपुणे

कचाकचा बटण दाबा प्रकरणात अजित पवारांना दिलासा, निवडणूक अधिकाऱ्यांकडून क्लीन चिट

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसरने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित ‘मतासाठी निधी’ या वक्तव्यावरुन त्यांना क्लीन चिट दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाला पाठवलेल्या अहवालात अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातील सभेत केलेल्या वक्तव्यामुळे आदर्श आचारसंहितेचा कोणताही भंग झाला नसल्याचे नमूद केले आहे. “मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या कथित वक्तव्याचा व्हिडिओ वारंवार पाहिला आहे. […]