पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने आपल्या आलिशान पोर्शे गाडीखाली दोन जणांना चिरडून मारल्याच्या घटनेनंतर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार याप्रकरणावर काहीच का बोलत नाहीत? असा प्रश्न राजकीय वर्तुळापासून सामाजिक वर्तुळातील लोक विचारत होते. अखेर आपल्या व्यग्र वेळापत्रकातून उसंत काढून अजित पवार यांनी दोषींना सोडणार नसल्याची ग्वाही देऊन कारण नसताना माझ्यासंबंधी गैरसमज पसरवला जातोय, अशी तक्रार […]