Posted inपुणे

दादांचा शिलेदार काकांच्या ताफ्यात, ठाकरेंचे शिवसैनिक नाराज, अमोल कोल्हेंचा जनता दरबार रद्द

प्रशांत श्रीमंदिलकर, पिंपरी चिंचवड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर भोसरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. भोसरी विधानसभेतील ठाकरेंच्या शिवसैनिकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्याच वेळी शिरुरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा भोसरी विधानसभेत आज होणारा जनता […]