Posted inमुंबई

Fact Check: रोड शोमध्ये अखिलेश यादव यांच्यावर चप्पल फेकली? व्हायरल व्हिडिओचं सत्य काय?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल करत, युजर्स असा दावा करत आहेत, की यूपीच्या कन्नौजमध्ये रोड शो दरम्यान लोकांनी सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर शूज आणि चप्पल फेकल्या. मात्र, व्हिडिओची पडताळणी केली असता हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं आढळून आलं. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये […]