मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांवरील निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. १२ उमेदवार रिंगणात असल्यामुळे चुरस वाढली असून एका उमेदवाराचा पराभव अटळ आहे. मतदानासाठी भाजपचे तुरुंगवासी आमदार गणपत गायकवाड हे तळोजा तुरुंगातून रवाना झाले आहेत, मात्र गायकवाडांना मतदान करायला देऊ नये, अशा शब्दात आक्षेप घेणारे पत्र काँग्रेसने निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिले आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड […]