Posted inनागपूर

Shyam Manav: मग त्यावेळी जनसंघाची सुपारी घेतली होती काय? श्याम मानव यांचे देवेंद्र फडणवीस यांना उत्तर

नागपूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव आणि माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावरील आरोपांना उत्तर दिले. ते म्हणाले, “श्याम मानव मला अनेक वर्षांपासून ओळखतो. खोटा निगेटिव्ह सेट करण्यासाठी बोलल्या जात आहे. माझ्यावर एवढा मोठा आरोप करण्यापूर्वी त्यांनी मला विचारायला हवे होते.यावर बोलतांना […]