Posted inपुणे

Ajit Pawar: मी नार्को टेस्टमध्ये क्लिअर निघालो तर तिने गप्प घरी बसून संन्सास घ्यायचा; अजित पवारांनी Anjali Damania यांचे चॅलेंज स्वीकारले

पुणे: पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या कार अपघात प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली होती. या प्रकरणी अजित पवारांनी ४ दिवसांनी प्रतिक्रिया दिली होती. यावर टीका करताना दमानिया यांनी ही मागणी केली होती. आता दमानिया यांनी केलेल्या मागणीवर थेट अजित पवार यांनी उत्तर दिले आहे.अंजली दमानिया […]