Posted inमुंबई

Evening Top 10 Headlines: भाजप CM पदाचा चेहरा प्रोजेक्ट करणार नाही?, युगेंद्र पवार बारामतीतून लढणार, वाचा महत्त्वाच्या घडामोडी

१) विधानसभा निवडणुकीत भाजपची सावध भूमिकालोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीच्या जागा घटल्यामुळे आता भाजप मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरविण्यात जरा सावध भूमिका घेत आहे. तसेच भाजपमध्ये विचारले असता त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा हे देवेंद्र फडणवीस आहे. परंतु, लोकसभेत २३ वरून ९ अशी पिछेहाट झाल्यानंतर भाजपने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा प्रोजेक्ट न करता निवडणूक लढविण्याचे ठरविले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. […]