Posted inपुणे

८८.७८ टक्के! शरद पवारांच्या मताधिक्याचा विक्रम कायम, १९९१ ची निवडणूक बारामतीकरांच्या स्मरणात

प्रशांत श्रीमंदिलकर, पुणे : सध्या १८ व्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सर्वत्र सुरू आहे. त्यात बारामती लोकसभा मतदारसंघ पवार कुटुंबातील लढतीमुळे चर्चेत आला आहे. आत्तापर्यंत १७ वेळा या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुका झाल्या आहेत. मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांना १९९१ च्या पोटनिवडणुकीमध्ये मिळालेल्या ८८.७८ टक्के मताधिक्याचा विक्रम अद्याप या मतदारसंघांमध्ये कोणाही उमेदवाराला मोडता आलेला नाही. या […]