प्रतिनिधी, मुंबई : संकटकालीन वैद्यकीय परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी असलेल्या १०८ रुग्णवाहिका यापुढे राज्य सरकार स्वतः चालविणार, अशी घोषणा आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सोमवारी विधान परिषदेत केली. ज्या कंत्राटदाराला या रुग्णवाहिका चालविण्यास दिल्या होत्या त्यांनी कमालीचे गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर मुदतवाढ देऊनही कंत्राटदार चौकशीत हजर राहात नसल्याने हा निर्णय घेतल्याचे मंत्री सावंत यांनी […]