Posted inमुंबई

Ghatkopar Hoarding: होर्डिंग संकटप्रसंगी दौडले सहा बचाववीर, घाटकोपर दुर्घटनेतील ११ जखमींना जीवदान

मुंबई : घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये प्रत्येकजण सुखरूप बाहेर यावा यासाठी सरकारी यंत्रणांनी जितका प्रयत्न केला, तितकीच जिवाची बाजी रमाबाई आंबेडकर नगरमध्ये राहणाऱ्या स्थानिक तरुणांनीही लावली. होर्डिंग कोसळल्याचे कळताच अंगावरील कपड्यांनिशी येथील सहा तरुणांनी धाव घेऊन किमान अकरा जणांचे प्राण वाचवले; तर या दुर्घटनेमध्ये मृत्यू पावलेल्या तीन जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यासाठी बचाव यंत्रणेला […]