Posted inउत्‍तर महाराष्‍ट्र, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मराठवाडा, विदर्भ

शेवटच्‍या टप्‍प्‍यात बरसणार पाउस, तर विदर्भासह मध्य महाराष्ट्राची चिंता वाढणार,

पुणे : नैर्ऋत्य मान्सूनच्या उर्वरित हंगामात (ऑगस्ट, सप्टेंबर) महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांत सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. ऑगस्टमध्ये विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊ शकतो, असे ‘आयएमडी’ने अंदाजात म्हटले आहे.संस्थेचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी गुरुवारी मान्सून हंगामाचा उत्तरार्ध आणि ऑगस्ट महिन्याच्या हवामानाचा अंदाज ऑनलाइन पत्रकार […]