Posted inमुंबई

शंकराचार्यांना भेटल्यानंतर नरेंद्र मोदींनी काय केलं? स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी सांगितला ‘तो’ किस्सा

मुंबई: शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भेटीदरम्यान, स्वामीजींना पाहताच पंतप्रधानांनी एक खास गोष्ट केली. नंतर जेव्हा पत्रकारांनी शंकराचार्यांना पंतप्रधानांच्या भेटीचा अनुभव विचारला तेव्हा त्यांनी याबद्दलचा किस्सा सांगितला. ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत मोठे वक्तव्य केले आहे.ज्यांनी उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात केला ते हिंदू कसे? […]