प्रतिनिधी, मुंबई : मुंबईकरांच्या सुदृढ आरोग्यासाठी स्वच्छता मोहीम सातत्याने सुरूच राहणार असल्याची ग्वाही महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे. स्वच्छता मोहीम राबविल्यानंतर तो परिसर कायमच स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी नागरिकांचीदेखील आहे, त्यामुळे मुंबईकरांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.मुंबईत मागील २३ आठवड्यांपासून सखोल स्वच्छता मोहीम सुरू आहे. या मोहिमेला व्यापक […]