Posted inमुंबई

Neral-Matheran Mini Train: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! माथेरानच्या मिनी ट्रेनला वाफेच्या इंजिनाचा साज

प्रतिनिधी, मुंबई : माथेरानच्या मिनी ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता जूनपासून ऐतिहासिक इंजिनच्या साथीने प्रवास करता येणार आहे. मिनी ट्रेनच्या इंजिनला वाफेच्या इंजिनचे रूपडे देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. याचे काम परळच्या रेल्वे कार्यशाळेत सुरू आहे.महामुंबई-पुण्यापासून जवळचे थंड हवेचे पर्यटनस्थळ अशी माथेरानची ओळख आहे. येथेच मिनी ट्रेनचीही सुविधा आहे. यामुळे थंड हवेचे ठिकाण आणि […]