Sangli Crime News Youth Murder: ५० रुपयांच्या स्क्रीन गार्डसाठी एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. सांगलीत ही धक्कादायक घटना घडली आहे. Lipi सांगली: अवघ्या पन्नास रुपयाच्या मोबाईल स्क्रीन गार्ड खरेदीच्या वादातून एका तरुणाचा सांगलीमध्ये निर्घृण खून करण्यात आला आहे. विपुल अमृतपुरी गोस्वामी, असं खून झालेल्या मोबाईल दुकानदार तरुणाचं नाव आहे. शहरातल्या मध्यवर्ती बस स्थानकावरील मोबाईल […]