Posted inमुंबई

सुप्रिया ताईही फुटीनंतर अजित दादांकडे आमदारांच्या बैठकीला होत्या, सोनिया दुहानचं स्पष्टीकरण

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया दुहान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. शरद पवारांच्या ‘लेडी जेम्स बाँड’ अशी ओळख असलेल्या दुहान यांनी मुंबईत राष्ट्रवादीच्या विचारमंथन बैठकीला मागच्या दाराने हजेरी लावल्याने त्या ‘तुतारी’ खाली ठेवत पुन्हा ‘घड्याळ’ […]