Posted inमुंबई

मुनगंटीवारांच्या खात्याकडून देशाच्या अखंडतेवर प्रश्नचिन्ह, भारताचा नकाशा चुकीचा दाखवला!

मुंबई : लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधील ही वाघनखे अखेर भारतात दाखल झाली असून शुक्रवारी दुपारी सातारा येथे वाघनखे आणि इतर शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यानिमित्ताने शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय व विशेष टपाल तिकिटाच्या अनावरण सोहळाही पार पडला. या कार्यक्रमाची ध्वनीचित्रफित प्रसिद्ध करताना सुधीर मुनगंटीवार यांच्या सांस्कृतिक […]