Posted inपुणे

नदीवर चेहरा धुण्यासाठी वाकला अन्… पुण्यातील तरुणासोबत अमेरिकेत दुर्दैवी घटना; पालकांचे सरकारला पत्र

पुणे: पुण्यातील तरुणासोबत अमेरिकेत दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सिद्धांत पाटील हा तरुण ६ दिवसांपासून अमेरिकेत गायब आहे. अमेरिकेतील एका छोट्याशा नदीत चेहरा धुण्यासाठी तो वाकला. त्यामुळे तो पाय घसरून पडला, अशी माहिती सिद्धांत सोबतच्या मुलांनी पालकांना दिली आहे. आपला मुलगा सापडणार की नाही तसेच त्याची काही […]