Posted inउत्‍तर महाराष्‍ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मुंबई, विदर्भ

सायबर चोरट्याचं आयकर परताव्‍यावर लक्ष्‍य ; अशा संदेशाला बळी पडू नका, अन्यथा होईल खातं रिकामं, कशी घ्याल खबरदारी?

मुंबई : प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची ३१ जुलैची मुदत संपताच आता वेगवेगळ्या माध्यमांतून परताव्याचे (रिफंड) संदेश येऊ लागले आहेत. या संदेशात लिंक पाठवून बँक खाते अद्ययावत करण्यास सांगितले जात आहे. मात्र हे सायबरचोरांनी टाकलेले जाळे असू शकते. एका क्लिकने तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. त्यामुळे सावधगिरी बाळगा, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.प्राप्तिकर विवरणपत्र मुदतीत […]