प्रतिनिधी, मुंबई : आयुर्मान पूर्ण झालेल्या आणि धोकादायक शीव रेल्वे उड्डाणपुलाचे पाडकाम तीन वेळा पुढे ढकलल्यानंतर, आता पुन्हा एकदा मध्य रेल्वेने पूल पाडण्याची तयारी सुरू केली आहे. उद्या, शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजल्यानंतर या पुलाचा वापर जड वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. तसा प्रस्ताव संबंधित विभागांकडे पाठवण्यात आला आहे. यामुळे अवजड वाहनांना पर्यायी […]