Posted inसांगली

Vishwajeet Kadam: काँग्रेसच्या एकजूटीत खडा टाकण्याचं काम केलं, त्यांना लोकसभेत जागा दाखवली, विश्वजीत कदमांचं सूचक वक्तव्य

सांगली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात विशाल पाटलांनी बाजी मारली. निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवार म्हणून उतरलेल्या विशाल पाटलांनी निवडणूक निकालानंतर भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्या-पदाधिकाऱ्यांनी आपल्याला मदत केल्याचं म्हटलं होतं. त्यातच आता विशाल पाटलांना साथ देणाऱ्या आमदार विश्वजीत कदम यांनी देखील जिल्ह्याच्या विकासासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी एकजुटीने काम केले असल्याची वाच्यता केली आहे.सांगलीत आयोजित एका […]