Posted inसांगली

देवदर्शनाहून येताच अनर्थ, कारमधून उतरताना वेदांतला टेम्पोची धडक; घरासमोर लेकाचा अंत

स्वप्रिल एरंडोलीकर, सांगली : मिरज कृष्णारोडवर असलेल्या गोसावी गल्लीत राहणारा अडीच वर्षीय वेदांत विकास गोसावी या बालकाचा अंड्यांचा ट्रे घेऊन जाणार्‍या टेम्पाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी टेम्पोवर जमावांनी दगडफेक केली. वाहनचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून मिरज गांधी चौकी पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे. विकास गोसावी हे आपली कार घेवून सासूरवाडी जयसिंगपूरला गेले […]