Sangli Crime News : सांगलीत शंभर फुटी रोडवर भाजी विक्रेत्यावर अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून खून केला. मृताचे नाव महेश कांबळे असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल होता व तो जामिनावर बाहेर होता. (फोटो– Lipi) स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगलीतील शंभर फुटी रोडवर असलेल्या घाटगे पाटील शोरूमच्या कॉर्नरला भल्या पहाटे भाजी विक्रेत्याचा दुचाकीवरून आलेल्या अज्ञात […]