Posted inसांगली

क्लासवरुन घरी आला, खोलीत भावाला त्या अवस्थेत पाहून बहिणीचा हंबरडा; बारावीच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य

Sangli News : सांगलीत एका बारावीच्या विद्यार्थ्याने परीक्षेआधीच आयुष्य संपल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. Lipi स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : सांगलीतील मिरजमध्ये बारावीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रथमेश बाळासाहेब बिराजदार (१८ वर्ष) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव […]