Posted inसांगली

कॅफेमध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेकडून कॅफेची तोडफोड

स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : सांगलीतील कॅफेमध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेकडून सांगलीतील तीन कॅफेवर हल्ला करत तुफान तोडफोड केली. या कॅफेमध्ये अश्लील कृत्य केले जातात, वेगवेगळे कप्पे करुन प्रायव्हेट रूम केले आहेत. मिनी लॉज काढून याठिकाणी अश्लील चाळे केले जात आल्याचा आरोप […]