Posted inसांगली

पालकमंत्र्यांनी जंग जंग पछाडलं पण मिरजकरांनी दबाव झुगारून मला मतदान केले: विशाल पाटील

स्वप्निल एरंडोलकर, सांगली : पालकमंत्र्यांनी पोलिस यंत्रणेचा वापर करून रात्रीचा उद्योग करत मते वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र स्वाभिमानी मिरजकर जनतेने पैशाला नाकारले दबाव झुगारला आणि मिरजकर जनतेने मलाच मतदान केले, असे विधान नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांनी केले. तसेच सांगली जिल्ह्यातून मिरजसहित पाच काँग्रेसचे आमदार निवडून आणायचे आहेत, असा निर्धारही त्यांनी यावेळी बोलताना केला. मिरज […]