Posted inसांगली

नात्यातील अल्पवयीन मुलीची छेड काढली, मामाला राग अनावर; तरुणाला जागीच संपवलं, घटनेने खळबळ

Sangli Crime News : सांगलीत तरुणीची छेड काढल्याप्रकरणी एका तरुणाची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : नात्यातील एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून हत्येची घटना समोर आली आहे. राहुल आप्पासाहेब सुर्यवंशी (वय ३८, मूळ गाव येडूर मांजरी, कर्नाटक, सध्या रा. […]