7 Feb 2025, 2:43 pm सांगलीतील जत तालुक्यातील चार वर्षीय बालिकेसोबत दुष्कृत्य करून संपवलंमुलीला खाऊ देण्याच्या बहाण्यानं शेजाऱ्यानंच दुष्कृत्य केल्याचं समोर नराधम शेजाऱ्याला पोलिसांकडून अटक करण्यात आलीये.सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. (सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती […]