Posted inपुणे

डॉ. तावरेची नियुक्ती हसन मुश्रीफांच्या शिफारसीने, ससूनच्या डीनकडून राजकीय हस्तक्षेप मान्य

पुणे : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सांगण्यावरूनच डॉ. अजय तावरे याची वैद्यकीय अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली, अशी कबुली बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी बुधवारी दिली. डॉ. काळे यांच्यावर ठपका ठेवून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने ‘ससून’मधील राजकीय हस्तक्षेप थांबविण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री ठोस भूमिका घेणार का, […]