Posted inमुंबई

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण; बिश्नोईच्या गावातून शस्त्रे पुरवली, प्रकरणाला वेगळं वळण?

प्रतिनिधी, मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना दोन पिस्तूल आणि ३८ काडतुसे पुरविणाऱ्या दोघांना मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी अटक केली. सोनू सुभाष चंदर (३७) आणि अनुज थापन (३२) अशी या आरोपींची नावे असून त्यांची पंजाब येथून धरपकड करण्यात आली. या दोघांच्या अटकेमुळे या गुन्ह्यातील अटक आरोपींची संख्या चारवर […]