Posted inआरोग्‍य, उत्‍तर महाराष्‍ट्र, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मुंबई, राजकिय, विदर्भ

ज्येष्ठ नागरीकांच्‍या योजना आता एकछत्री; कल्याणकारी महामंडळाची घोषणा

 मुंबई : ‘ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे हे शासनाचे कर्तव्य आहे. या भूमिकेतून आमचे काम सुरू असून, येत्या काळात ज्येष्ठांसाठीच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कर्तव्य मोहीम राबवा’, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिले. तसेच, ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळाची स्थापन करण्याची घोषणा करून ज्येष्ठांसाठीच्या सर्व योजना या महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात याव्यात, असेही निर्देश त्यांनी […]