Posted inमुंबई

Sanjay Raut: राज्य सरकार सध्या गुंडांच्या हातात, कोयता गँगचे सूत्रधार मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर, संजय राऊतांचा घणाघात

मुंबई: कोयता गँग आणि त्यांचे सूत्रधार मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर असल्याचा घणाघात त्यांनी केला. राज्य सरकार सध्या गुंडांच्या हातात असल्याचा गंभीर आरोप करीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. राज्यात सीबीआय आणि ईडीचा गैरवापर होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.Udayanraje Bhosale: यापुढे सातारा जिल्ह्याचे राजकारण…; खासदार उदयनराजे भोसले यांचा […]