Posted inमुंबई

पॉलिटिकल एजंट म्हणणं भोवणार? संजय राऊतांवर कठोर कारवाई करा, भाजपा गटनेते प्रविण दरेकरांची मागणी

प्रतिनिधी, मुंबई : खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा पॉलिटिकल एजंट असा उल्लेख करणे हा त्या संविधानिक पदाचा अपमान आहे. राऊत यांच्यावर विधिमंडळात हक्कभंग आणून गुन्हा दाखल केला पाहिजे. तसेच त्यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजप गटनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. शिवसेनेच्या अधोगतीला सर्वस्वी संजय […]