Posted inमुंबई

शिंदे मुख्यमंत्री नको म्हणणारे पहिले नेते अजित पवार, भाजपचाही विरोध, राऊतांचा मोठा दावा

मुंबई: २०१९ मध्ये आमच्याकडून मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांचंच नाव समोर करण्यात आलं होतं. पण, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना हे मान्य नव्हतं. तसेच, २०१९ मध्ये जेव्हा आम्ही महाविकास आघाडीसोबत सरकार स्थापन केलं तेव्हा शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध करणारे पहिले नेते हे अजित पवार, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटील होते, असा दावा शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत […]