Posted inमुंबई

ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा फेस, राऊतांच्या हालचालींवर काँग्रेस-राष्ट्रवादीत चलबिचल, वडेट्टीवार म्हणतात…

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा विश्वास आता वाढला आहे. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. त्यात आता या सरकारचे शेवटचे अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात मविआने सरकारला घेरण्यासाठी चांगलंच कंबर कसलं आहे. याचदरम्यान, खासदार संजय राऊत यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, […]