Posted inमुंबई

दिल्लीत गेलेले ठाकरे मोठा डाव टाकण्याच्या तयारीत; मित्रपक्ष काय करणार?

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीच्या दौऱ्यावर गेलेले शिवसेबा उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. उद्धव ठाकरे कालच दिल्लीत पोहोचले आहेत. त्यांचा दौरा तीन दिवसांचा असणार आहे. या दौऱ्यात ते काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी (शप)चे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतील.      […]