Posted inमुंबई

उत्तर मध्यमध्ये गायकवाड, निकमांनंतर आणखी एक बडा चेहरा निवडणूक रिंगणात? अपक्ष लढण्याचे संकेत

मुंबई: उत्तर मध्य मुंबईतून महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार कोण या प्रश्नाचं उत्तर गेल्या चार दिवसांमध्ये मिळालं. महाविकास आघाडीनं २ दिवसांपूर्वी वर्षा गायकवाड यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर काल भाजपनं ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना तिकीट जाहीर केलं. यानंतर आता याच मतदारसंघातून आणखी एक ख्यातनाम चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसच्या वर्षा […]