मुंबई: ईव्हीएम मोबाईने अनलॉक केला असा प्रचार सध्या केला जात आहे. परंतु, ईव्हीएममध्ये कुठल्याही प्रकारे छेडछाड करता येत नाही. निकालाच्या दिवशीही असेच खोटे आरोप करण्यात आले होते. सर्व प्रक्रिया नेते आणि कार्यकर्त्यांपुढे झाली होती. परंतु, उबाठा उमेदवार पराभूत झाल्यानंतर जाणीवपूर्वक खोट्या बातम्या पेरण्याचे काम सुरू झालं आहे, अशी टीका शिवसेना नेते संजय निरुपम यांनी केला […]